Sunday, 2 October 2011

Kulswaminicha gondhal

महाराष्ट्रात बहुतांश समाजाचा कुळधर्म व कुलाचार असणारी एक प्रबोधक व मनोरंजक कला परंपरा म्हणजे गोंधळ. कुलस्वामिनीच्या नावाने शुभकार्यात गोंधळ, जागरण घालण्याची पूर्वापार परंपरा आहे. लग्न, मुंज, व इतर शुभकार्यात गोंधळ घातला की आयुष्याचा गोंधळ होत नाही अशी धारणा आहे. असा हा गोंधळ महाराष्ट्राच्या लोकजीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे.

No comments:

Post a Comment